Leaked Photos/Images – News18 Marathi

Alert : SBI च्या ATM कार्डवरून अशी होतेय चोरी; कसा ओळखायचा फ्रॉड?

बातम्याJan 12, 2019

Alert : SBI च्या ATM कार्डवरून अशी होतेय चोरी; कसा ओळखायचा फ्रॉड?

प्लॅस्टिक मनीच्या जमान्यात ATM कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पण कार्ड वापरताना केलेली जराशी चूकसुद्धा महागात पडू शकते. स्वाईप करतानाच कसा ओळखायचा फसवणुकीचा धोका?

ताज्या बातम्या