Leakage Videos in Marathi

VIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट

व्हिडीओAug 18, 2018

VIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट

रत्नागिरी, 18 ऑगस्ट : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील एक्सेल कंपनीत वायु गळती झाल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली हे. या या वायु मुळे कंपनीच्या 1 किलोमीटर परिसरातील नागरिकांना होतोय सुरू झालाय. याबाबत कंपनी प्रशासनाने अद्याप कुणालाच माहिती दिली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी कंपनीच्या गेट समोर ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती

ताज्या बातम्या