#latest

Showing of 79 - 92 from 323 results
VIDEOS: मुंबईत आता स्वस्तात मिळणार पॉड हॉटेल, ही आहे खासियत

बातम्याDec 28, 2018

VIDEOS: मुंबईत आता स्वस्तात मिळणार पॉड हॉटेल, ही आहे खासियत

मुंबई, 28 डिसेंबर : मुंबई सेंट्रलवर रेल्वेचं पहिलं पॉड हॉटेल होणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडे याचा प्रस्तावही पठावण्यात आला आहे. अनेकदा प्रवाशांना काही तासांसाठी हॉटेल हवी असतात. पण त्यापायी 2 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. अनेकदा मेल उशिरा धावतात, अनेकदा काही कारणांनी रद्द होतात. अशावेळी हे पॉड हॉटेल लोकांना स्वस्त दरात रहण्याची सोया करून देतील.

Live TV

News18 Lokmat
close