News18 Lokmat

#latest update

Showing of 14 - 27 from 65 results
मुंबईत मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद तर निफाडमध्ये 1 डिग्री सेल्सिअसवर

बातम्याDec 27, 2018

मुंबईत मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद तर निफाडमध्ये 1 डिग्री सेल्सिअसवर

मुंबई, 27 डिसेंबर : मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत 12.4 इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं. मुंबईत उत्तर आणि वायव्येकडून वारे वाहायला लागल्याने कमाल तापमान खाली उतरलं आहे. मोसमात पहिल्यांदाच मुंबईकर हा अनुभव घेत आहेत. या वाऱ्यांमुळे संध्याकाळसोबतच दुपारच्या वेळीही गार वाऱ्यांचा अनुभव येतोय. तर राज्यातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. निफाडचं तापमान 1.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठून गेला.