#latest news

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

बातम्याSep 12, 2019

VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

हैदराबाद, 12 सप्टेंबर: रणगाडा उद्ध्वस्त करणाऱ्या अन्टी टँक गायडेड मिसाईलची चाचणी बुधवारी 11 सप्टेंबर रोजी यशस्वीपणे पार पडली. आंध्र प्रदेशातील कुर्नुलमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. या मिसाईलची ही तिसरी यशस्वी चाचणी आहे. लष्कराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रूराष्ट्राचा रणगाडा उद्ध्वस्त करण्याची ताकद या मिसाईलमध्ये आहे.