#latest news

Showing of 79 - 92 from 162 results
ठाणे रेल्वे स्थानकाचा झाला 'भूशी डॅम'

व्हिडिओJul 9, 2018

ठाणे रेल्वे स्थानकाचा झाला 'भूशी डॅम'

मुंबई, 09 जुलै : ठाणे शहरात कित्येत भागांमध्ये पाणी साचायला लागलंय. खारेगाव ते कळवा रस्ता बंद झालाय. आनंदनगर जकात नाका, जांभळी नाका, राम मारूती रोड, कोपरी भागात पाणी साचलंय. तर ठाण्याच्या रेल्वे स्थानकात चक्क पायऱ्यांवरून धबधबे वाहत आहेत. या सगळ्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.