Latest News

Showing of 157 - 170 from 252 results
VIDEO : मुस्लिम बांधवांकडून मराठा आंदोलकांना बिर्याणी वाटप

व्हिडीओAug 9, 2018

VIDEO : मुस्लिम बांधवांकडून मराठा आंदोलकांना बिर्याणी वाटप

सांगली, 09 आॅगस्ट : सांगलीत मराठा ठोक मोर्चाकडून बंद पाळण्यात येत आहे. मराठा आंदोलकांना मुस्लिम समाजाने सकाळी नाष्टाची सोय केली. आंदोलनाला बसलेल्या लोकांच्या नाष्ट्याची आणि पाण्याची सोय केली. सांगली स्टेशन चौक इथं मुस्लिम बांधवांनी आंदोलनांना व्हेज दम बिर्याणी वाटली.