#latest breaking

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सासरी गेली.. पतीनेच केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

बातम्याOct 26, 2019

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सासरी गेली.. पतीनेच केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

दिवाळीसणाच्या तोंडावर क्षुल्लक कारणावरून पतीने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना