News18 Lokmat

#lata mangeshkar

Showing of 27 - 40 from 89 results
वडिलांच्या जाण्याऐवढच दु:ख, अटलजींच्या आठवणींने भावूक झाल्या लता दीदी

बातम्याAug 16, 2018

वडिलांच्या जाण्याऐवढच दु:ख, अटलजींच्या आठवणींने भावूक झाल्या लता दीदी

ज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केली.