#lata mangeshkar

Showing of 14 - 27 from 84 results
Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा

व्हिडिओSep 28, 2018

Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा

२८ सप्टेंबर, २०१८- गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा २८ सप्टेंबरला ९० वा वाढदिवस. जगभरातून लतादीदींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठी सिनेसृष्टीची आघाडीची गायिका नेहा राजपाल यांनी सुरमयी अंदाजात लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. शुभेच्छा देताना नेहा यांनी लता दीदींचं एक सुरेल आणि अजरामल गाणंही गायलंय.

Live TV

News18 Lokmat
close