Lasalgaon burning case

Lasalgaon Burning Case

Lasalgaon Burning Case - All Results

पहाटे वाईट बातमी, लासगाव जळीकांड प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

बातम्याFeb 22, 2020

पहाटे वाईट बातमी, लासगाव जळीकांड प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक केलेली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या महिलेला पेटवून दिल्याचं सांगितलं जात असलं तरी आपसातील वादातून तिने स्वत:च बाटलीत आणलेल्या पेट्रोलनं स्वत:ला पेटवून घेतल्याचीही चर्चा आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading