#landslides

Showing of 1 - 14 from 122 results
एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं, भूस्खलनाचा थरारक VIDEO

व्हिडिओMar 2, 2019

एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं, भूस्खलनाचा थरारक VIDEO

02 मार्च : जम्मू-काश्मीरमधील थनपाल परिसरात भुस्खलनाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. डोंगराचा भल्ला मोठा भाग हा भुस्खलन झाला आणि यात संपूर्ण रस्ता वाहुन गेला.भूस्खलन इतके भीषण होते की, डोंगराचा भाग जेव्हा नदीत कोसळला तेव्हा मोठा आवाज झाला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Live TV

News18 Lokmat
close