#lal killa

चिमुकल्यांसोबत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

देशAug 15, 2017

चिमुकल्यांसोबत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

लाल किल्ल्यावरचं भाषण संपवून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांना बघून आपला ताफा थांबवला. आणि चिमुकल्यांमध्ये रमले.