#kunal khemu

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

मनोरंजनJul 5, 2019

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

एकीकडे बॉलिवूडकर Bottlecapchallenge मनापासून करत आपला फिटनेस दाखवत आहेत. तर दुसरीकडे असेही काही कलाकार आहेत जे या चॅलेंजमार्फत स्वतःची क्रिएटीव्ही दाखवत धम्माल उडवत आहेत.