भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये टीमइंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.