krunal pandya

Krunal Pandya

Showing of 27 - 37 from 37 results
'सूर्या'स्त झाला असता, पण लॉकडाऊनमध्ये या मित्राने बदललं सूर्यकुमारचं आयुष्य

बातम्याMar 29, 2021

'सूर्या'स्त झाला असता, पण लॉकडाऊनमध्ये या मित्राने बदललं सूर्यकुमारचं आयुष्य

गेली तीन वर्ष आयपीएल (IPL) आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) अखेर त्याच्या कष्टाचं फळ मिळालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाक्यात पाऊल टाकल्यानंतर सूर्यकुमार यादव त्याचा मुंबई इंडियन्सच्या टीममधला मित्र कृणाल पांड्याबाबत (Krunal Pandya) भरभरून बोलला आहे.

ताज्या बातम्या