#krishna

Showing of 1 - 14 from 37 results
Special Report सांगली जिल्ह्यात महापूर : कृष्णा - वारणेत रस्ते बुडले

बातम्याAug 6, 2019

Special Report सांगली जिल्ह्यात महापूर : कृष्णा - वारणेत रस्ते बुडले

सांगली, 6 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला आहे. सांगली शहरातील कृष्णेचं पात्र जवळपास 51 फुटांवर पोहोचलं आहे. त्यामुळे शहरातल्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे. सांगली- इस्लामपूर, सांगली - कोल्हापूर मार्ग कर्नाटककडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. आत्तापर्यंत नदीकाठच्या सुमारे 31 हजारहून अधिक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून पूर परिस्थिती पाहता जिल्ह्यात एनडीआरएफ दाखल झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाहा पूरस्थितीचा हा स्पेशल रिपोर्ट