Krishna

Showing of 40 - 53 from 122 results
SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

व्हिडीओApr 25, 2019

SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

हरिष दिमोटे, शिर्डी, 25 एप्रिल : संगमनेरमधल्या सभेच्या पूर्व संध्येला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला. तसंच नगर जिल्ह्यातली काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा अशोक चव्हाणांनी केली. त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील आता कोणती भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.