Kozhikode Photos/Images – News18 Marathi

विंग कमांडर दीपक साठेंच्या निवासस्थानी गृहमंत्र्यांची भेट, आई-वडिलांचं सांत्वन

बातम्याAug 8, 2020

विंग कमांडर दीपक साठेंच्या निवासस्थानी गृहमंत्र्यांची भेट, आई-वडिलांचं सांत्वन

दीपक साठे यांची आई लीलाबाई साठे यांचा आज (शनिवार) 83 वा वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवशी दीपक सरप्राईज देणार होते.

ताज्या बातम्या