#koregoan bhima

शरद पवारांनी मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातलं होतं- प्रकाश आंबेडकर

बातम्याFeb 4, 2018

शरद पवारांनी मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातलं होतं- प्रकाश आंबेडकर

आघाडी सरकारच्या काळात सिमी आणि मिलिंद एकबोटेंच्या हिंदू एकता मोर्चावर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव गृहविभागाने दिला होता. पण त्यावेळी शरद पवारांनीच एकबोटेंना पाठिशी घालण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

Live TV

News18 Lokmat
close