koo app

Koo App News in Marathi

स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू'(Koo) मध्ये होणार मोठी भरती, वाचा सर्व माहिती

बातम्याSep 13, 2021

स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू'(Koo) मध्ये होणार मोठी भरती, वाचा सर्व माहिती

स्वदेशी किंवा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) पुढील एका वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून 500 पर्यंत नेणार आहे. यासाठी कंपनी अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटमध्ये लोकांना भरती करून घेण्याचा विचार करत आहे.

ताज्या बातम्या