Kolkata

Showing of 27 - 40 from 84 results
अमित शहांच्या रॅलीदरम्यान हिंसा, ममता बॅनर्जी रागात पोहोचल्या घटनास्थळावर पाहा VIDEO

बातम्याMay 14, 2019

अमित शहांच्या रॅलीदरम्यान हिंसा, ममता बॅनर्जी रागात पोहोचल्या घटनास्थळावर पाहा VIDEO

कोलकाता 14 मे : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या वाहनावर रोड शोदरम्यान हल्ला झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकदेखील करण्यात आली. कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading