Kolhapur News in Marathi

Showing of 66 - 79 from 423 results
पानसरे हत्या प्रकरणी आरोपी शरद कळसकरला पोलीस कोठडी

बातम्याJun 11, 2019

पानसरे हत्या प्रकरणी आरोपी शरद कळसकरला पोलीस कोठडी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.