Kolhapur News in Marathi

Showing of 14 - 27 from 425 results
कोल्हापूर महापालिकेसाठी आतापासूनच हालचाली, कोण, कशी आखतोय रणनीती?

बातम्याJan 10, 2020

कोल्हापूर महापालिकेसाठी आतापासूनच हालचाली, कोण, कशी आखतोय रणनीती?

राज्यात महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राजकीय समिकरणं बदलली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वचं राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे.