News18 Lokmat

#kolhapur

Showing of 66 - 79 from 670 results
VIDEO: जोतिबाच्या नावानं चांगभलं! यात्रेसाठी भक्तांची गर्दी

बातम्याApr 19, 2019

VIDEO: जोतिबाच्या नावानं चांगभलं! यात्रेसाठी भक्तांची गर्दी

कोल्हापूर, 19 एप्रिल : दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची आज चैत्र यात्रा असून यानिमित्तानं जोतिबा डोंगरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा पार पडणार आहे. पहाटे मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्तीवर अभिषेक करण्यात आल्यानंतर दुपारी सासनकाठ्यांचं पूजन झाल्यानंतर याच सासनकाठ्यांच्या मिरवणुका जोतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळणार आहेत.