News18 Lokmat

#kolhapur

Showing of 40 - 53 from 671 results
भयंकर! कोल्हापूरला पुराचा वेढा; पाहा Special Report

बातम्याAug 6, 2019

भयंकर! कोल्हापूरला पुराचा वेढा; पाहा Special Report

कोल्हापूर, 6 ऑगस्ट : कोल्हापूरला पुराच्या पाण्यानं अक्षरश: वेढा घातलाय. पावसामुळं धरणं भरली असून नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या गावागावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारनं केवळ दोन एनडीआरएफ पथकं तैनात केली आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहाता राज्य सरकारला खरंच पूरग्रस्तांची चिंता आहे काय? असा सवाल कोल्हापूरकरांकडून विचारला जातोय.