News18 Lokmat

#kolhapur

Showing of 1 - 14 from 671 results
हातातोंडाशी आलेला घास महापुरानं हिरावला; कोल्हापुरातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर

बातम्याAug 19, 2019

हातातोंडाशी आलेला घास महापुरानं हिरावला; कोल्हापुरातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर

कोल्हापूर, 19 ऑगस्ट: चंदगड तालुक्यातील सत्तर वर्षांचे गोविंद आजोबा महापूर ओसरल्यावर आपल्या उद्धवस्तं झालेल्या घराकडे आजही नव्या आशेनं पहात आहेत. महापूराने बळीराजाचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. आपल्या लेकरांप्रमाणे वाढवलेल्या पीकांना नासधूस झालेलं हताश चेहऱ्यानं पाहावं लागत आहे. आता पुढे काय करायचं याच विचाराने कोनेवाडीतील पूरग्रस्त बळिराजा डोक्याला हात लावून बसले आहेत.