#kolhapur north s13a276

'...म्हणून काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत'

महाराष्ट्रOct 27, 2019

'...म्हणून काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत'

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर: महायुतीचं सरकार पुन्हा एकदा असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला बळ मिळेल असं काही करणार नाहीत. आघाडीचे लोकं फसवणारे आहेत हे त्यांना चांगल माहीत आहे. दोन्ही पक्षाचं समाधान आणि सन्मान करून निर्णय होईल असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.