#kolhapur news

BREAKING: MIMच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेची हत्या

बातम्याMay 17, 2019

BREAKING: MIMच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेची हत्या

17 एप्रिल रोजी रेश्मा यांनी सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा या बेपत्ता होत्या.

Live TV

News18 Lokmat
close