#kokan

Showing of 66 - 79 from 214 results
'नाणार' प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मन वळवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रApr 17, 2018

'नाणार' प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मन वळवण्याचा प्रयत्न

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला प्रखर विरोध कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच फोन केलाय. यावेळी नाणार प्रकल्पावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.