Kokan

Showing of 53 - 66 from 228 results
VIDEO : चला कोकणातल्या या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन पहायला

व्हिडीओDec 29, 2018

VIDEO : चला कोकणातल्या या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन पहायला

गुहागर, 29 डिसेंबर : कोकण किनारपट्टीवरील पालशेत या समुद्र किनारपट्टीवर सद्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरल्या आहेत. सुमारे दोनशेच्यावर एकत्र कळपाने पोहणाऱ्या डॉल्फिन माशांची विलोभनीय दृश्ये अनुभवण्यासठी पर्यटक सद्या मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करताहेत. गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन पाहण्याचा आनंद नक्कीच तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आनंददायी ठरणारा आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading