#kokan

Showing of 27 - 40 from 214 results
VIDEO : कोकणाचे असे दृश्य तुम्ही कधी पाहिले नसले, एकदा पाहाच!

व्हिडीओMar 5, 2019

VIDEO : कोकणाचे असे दृश्य तुम्ही कधी पाहिले नसले, एकदा पाहाच!

05 मार्च : हा व्हिडिओ आहे रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरचा. आतापर्यंत तुम्ही कोकणातली हिरवाई पाहिली असेल. मात्र आता तुम्हाला कोकण आकाशातून अनुभवता येणार आहे. कारण दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी ही खास हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदर, आंजर्ले कड्यावरचा गणपती याच्यासह निळाशार समुद्रकिनारे आपल्याला डोळ्यात साठवून घेता येणार आहेत.