नागपूर, 14 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काटोल जिल्ह्यातील पावसानं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. काटोल तालुक्यातील चार गावातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी करण्यात आली.