#knife attack

मृत्यूचा थरारक CCTV VIDEO, माणसातल्या सैतानाचे भयंकर कृत्य

देशFeb 7, 2019

मृत्यूचा थरारक CCTV VIDEO, माणसातल्या सैतानाचे भयंकर कृत्य

07 फेब्रुवारी : सूरतमध्ये भररस्त्यावर चाकू हल्ल्याची अंगावर शहारे आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी तब्बल 22 ते 23 वेळा चाकूने भोसकून तरुणाची हत्या केली. पूर्ववैमन्यासातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयत तरूण हा सूरत येथील एका हिराच्या कारखान्यात काम करत होता. सीसीटीव्हीच्या आधारावरून हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

Live TV

News18 Lokmat
close