अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिएतनाममधील परिषदेदरम्यान उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांना एअरफोर्स वन या विमानातून घरापर्यंत प्रवास करण्याची ऑफर दिली होती.