#killed

Showing of 1 - 14 from 46 results
VIDEO : अंबरनाथमध्ये रस्त्यावर कुत्रे आणि मांजरांच्या मृतदेहाचा खच!

व्हिडिओJun 4, 2019

VIDEO : अंबरनाथमध्ये रस्त्यावर कुत्रे आणि मांजरांच्या मृतदेहाचा खच!

अंबरनाथ, 04 जून : अंबरनाथमध्ये विषप्रयोग करून चक्क 20 कुत्रे आणि 6 मांजरांची हत्या करण्यात आली. अंबरनाथच्या कानसई आणि भीमनगर या भागामध्ये हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी इथल्या रस्त्यांवर मृत प्राण्यांचा अक्षरश: खच पडलेला पाहायला मिळाला. दरम्यान, या संबंधी पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवलं असता त्यांनी या कुत्र्या मांजरांचे मृतदेह डंपिंग ग्राऊंडवर टाकले. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Live TV

News18 Lokmat
close