Kharghar

Kharghar - All Results

VIDEO : 'दादा, मी प्रेग्नेंट आहे' नंतर आता मुंबईत 'SHE IS MISSING'

व्हिडीओDec 2, 2018

VIDEO : 'दादा, मी प्रेग्नेंट आहे' नंतर आता मुंबईत 'SHE IS MISSING'

मुंबई, 2 डिसेंबर : पुण्यामध्ये झळकलेले 'शिवडे आय एम सॉरी' आणि 'दादा मी प्रेग्नन्ट आहे' या विचित्र बॅनरबाजीनंतर आता नवी मुंबईतील खारघरच्या सेक्टर 4 परिसरात 'she is missing' असं पोस्टर्स लावण्यात आलंय. त्यात ना कुठल्या महिलेचा चेहरा दाखवण्यात आलाय, ना कुणाचा संपर्क क्रमांक देण्यात आलाय. नवी मुंबईतल्या ज्या भागात ही बॅनरबाजी करण्यात आलीय, त्या भागात एक नामांकित कॉलेज देखील आहे. त्यामुळे हे कुण्या विद्यार्थ्याचं तर काम नाही ना? याचा तपास आता पोलीस करताहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading