#khandesh

खानदेशातलं सगळ्यात भव्य स्वामीनारायण मंदिर; डोळ्याचं पारणं फेडणारा VIDEO

व्हिडिओFeb 10, 2019

खानदेशातलं सगळ्यात भव्य स्वामीनारायण मंदिर; डोळ्याचं पारणं फेडणारा VIDEO

धुळे, 10 फेब्रुवारी : खानदेशातील सगळ्यात भव्य अशा स्वामीनारायण मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धुळ्यात आज वैदीक मंत्रोच्चारात संपन्न झाला. तसंच मूर्तीची प्रतिष्ठापना महंतस्वामी यांच्याहस्ते करण्यात आली. या सोहळ्यासाठी देशभरातून 2 हजार संत सहभागी झाले होते. राजस्थानहून आणलेल्या बलुआ दगडामध्ये, नागर शैलीच्या शिल्पकलेत हे मंदिर उभारण्यात आलंय. मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी विमानातून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर खान्देशात उभारण्यात आलंय.