#khamgaon

सिल्व्हर सिटीत अंत्यविधीसाठी मोफत लाकडे पुरवते 'ही' फॅमिली!

बातम्याDec 4, 2019

सिल्व्हर सिटीत अंत्यविधीसाठी मोफत लाकडे पुरवते 'ही' फॅमिली!

आतापर्यंत ओंकारेश्वर मुक्तीधाम या स्मशानभूमीत 1150 पार्थिवाच्या अंतिमसंस्कारासाठी प्रति अंत्यसंस्कार 250 किलो लाकडे देण्यात आली.