#kerala

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : धावत्या ट्रेनखाली गेला साप, पाहा पुढे काय घडलं...

देशOct 11, 2019

VIDEO : धावत्या ट्रेनखाली गेला साप, पाहा पुढे काय घडलं...

पालक्कड (केरळ), 11 ऑक्टोबर : असं म्हणतात की, सरपटणाऱ्या प्राण्यांना विशेषतः सापाला जमिनीवरच्या धोक्याचा इशारा आधीच कळतो. पण रेल्वे स्टेशनवर दिसलेला हा साप मात्र धडधडत येणाऱ्या ट्रेनखाली आपणहून गेलेला दिसतो. प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना भरधाव ट्रेनखाली साप चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळमधल्या पालक्कड जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.