#kerala

Showing of 14 - 27 from 114 results
येरे येरे पावसा ....

बातम्याJun 4, 2019

येरे येरे पावसा ....

पुढच्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून जोराने पुढे सरकतो आहे.