काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळमधील वायनाड येथून लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी प्रथमच दक्षिणेतून निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. पण आता या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या वायनाड या मतदारसंघाबद्दल...