#keral

Showing of 1 - 14 from 28 results
VIDEO : लोकसभेत पराभवानंतर राहुल गांधींचा पहिलाच रोड शो!

व्हिडिओJun 7, 2019

VIDEO : लोकसभेत पराभवानंतर राहुल गांधींचा पहिलाच रोड शो!

वायनाड, 07 जून : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवस वायनाडच्या दौऱ्यावर आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यावर राहुल गांधी यांचा पहिला वायनाड दौरा आहे. आज वायनाडमधल्या मल्लापुर आणि कोळीकोडे जिल्ह्यात राहुल गांधींचा रोड शो आहे.