कौन बनेगा करोडपती शो आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सिझनमध्ये अनेक स्पर्धकांच्या स्वप्नांना या कार्यक्रमाने मार्ग दाखवला आणि आता हा शो बंद होणार आहे. पण जाता जाता तुम्हाला करोडपती बनण्याची एक संधी मिळणार आहे.