#kbc

KBC : PUB-G चा फुलफॉर्म विचारताच स्पर्धकानं वापरली लाइफलाइन

बातम्याAug 24, 2019

KBC : PUB-G चा फुलफॉर्म विचारताच स्पर्धकानं वापरली लाइफलाइन

केबीसीमध्ये एका स्पर्धकाला पब जी या ऑनलाईन मोबाईल गेमचा फुलफॉर्म काय असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नासाठी त्या स्पर्धकाला एक लाइफलाइन गमवावी लागली.