PUSH UPS म्हटलं की हातांचा वापर आलाच मात्र कतरिना कैफने (Katrina kaif) हात न टेकवता पुशअप्स मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतो आहे.