Elec-widget

#katrina kaif

Showing of 40 - 53 from 136 results
Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

बातम्याJun 13, 2019

Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी), मुंबई, 13 जून: भारत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. सलमान-कतरिनाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवरच नाही तर अनेकांच्या मनातही घर केलं आहे. तर दुसरीकडे सलमान खान मराठी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चाही रंगत आहे. याच संदर्भात खास संवाद साधला आहे न्यूज 18 लोकमतची प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी.