#kashmir

Showing of 14 - 27 from 467 results
VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर काय आहे काश्मिरी नागरिकाच्या मनात?

व्हिडिओFeb 16, 2019

VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर काय आहे काश्मिरी नागरिकाच्या मनात?

अक्षय कुडकेलवार, श्रीनगर, 16 फेब्रुवारी : 'हाताची पाच बोटं ही कधी सारखी नसतात. त्यामुळे कमी जास्त होतं आहे. पण आता हे सगळं कुठे तरी थांबलं पाहिजे. जम्मू-काश्मीर आणि लदाख एकच आहे. इथं प्रत्येकाची इच्छा आहे की, काश्मीर मोठं झालं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे.' अशी इच्छा गेल्या 30 वर्षांपासून श्रीनगरमध्ये राहणारे वली महम्मद या काश्मिरी नागरिकाने व्यक्त केली आहे. तसंच 'यावर एकच तोडगा आहे की, भारत आणि पाकिस्तान यांची चर्चा झाली पाहिजे. घरात जेव्हा भांडण होतात तेव्हा चर्चा करूनच सोडवली जातात. त्यामुळे दोन्ही देशांनी समोरं आलं पाहिजे', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Live TV

News18 Lokmat
close