Kasba Peth S13a215

Kasba Peth S13a215 - All Results

राज ठाकरेंनी केली उद्धव यांची नक्कल, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 14, 2019

राज ठाकरेंनी केली उद्धव यांची नक्कल, पाहा हा VIDEO

पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्यातल्या ज्योतिबा फुले मंडईमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवण्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. तर चंद्रकांत पाटील ह्यांचा उल्लेखही त्यांनी चंपा म्हणून केला. तसंच उद्धव ठाकरेंची नक्कल करत सेनेवर टीकाही केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading