Karvar

Karvar - All Results

VIDEO : अबब! मानवी वस्तीत घुसला भलामोठा अजगर आणि...

देशDec 2, 2018

VIDEO : अबब! मानवी वस्तीत घुसला भलामोठा अजगर आणि...

विकास शिवने,बंगळुरू, 2 डिसेंबर : कारवार जिल्ह्यातील दांडेली गावात मानवी वस्तीजवळ तब्बल साडे बारा फूट लांबीचा अजगर आढळला. मानवी वस्तीजवळ हा भलामोठा अजगर आढळल्याने परिसरात घबराट पसरली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून या अजगराला जेरबंद करण्यात आलं आहे. इंडियन रॉक पायथन प्रजातीच्या या अजगराची लांबी साडेबारा फूट तर वजन 25 किलो एवढं आहे. या अजगराला पकडल्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या संमतीने जंगलात सोडून देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading